No Picture
Category 2

मीरा’ महासंगणक

जगात जो संगणक जास्तीत जास्त वेगाने गणन करून कूटप्रश्नांची उकल करू शकतो त्याला महासंगणक असे म्हणतात. सध्याचा सर्वांत वेगवान महासंगणक चीनमध्ये असून, त्याचे नाव तियानहे-१-ए असे आहे. त्याच्या चारपट वेगाने काम करणारा मीरा हा महासंगणक […]

Category 2

स्टेथोस्कोप

पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रागनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली. इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. […]

Category 2

सोलर पंप

आजच्या काळात वीज भारनियमन ही फार गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जेकडे बघितले जाते. सौरऊर्जेत सुरुवातीला जरी गुंतवणूक जास्त वाटत असली तरी नंतर ती दामदुपटीने 31 वसूल होते. सौरऊर्जेवर […]

Category 2

इलेक्ट्रिक जनरेटर

भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर […]

Category 2

स्मोक डिटेक्टर

अनेकदा विद्युत उपकरणे किंवा सिगरेट यामुळे घरात आग लागून प्राणहानी व वित्तहानी होण्याचा धोका असतो. जिथे धूर आहे तिथे आग आहे असे म्हटले जाते, त्यामुळे धूर शोधणे ही आग खण्यातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. […]

Category 2

फॅक्स मशीन

आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा […]

Category 2

एअर कंडिशनर

एअर कंडिशनर म्हणजे वातानुकूलन यंत्र हे रेफ्रिजरेटरसारखेच काम करते. एका ठिकाणची उष्णता शोषून ती दुसरीकडे नेऊन सोडते. यात पाईप आणि ट्यूब यांचा वापर करून फ्रेऑनसारखे प्रशीतक रसायन फिरवलेले असते. त्यानंतर त्याचे बाष्पीभवन व संघनन या […]

No Picture
Category 1

रिमोट कंट्रोल

ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. थोडक्यात त्याला दूरनियंत्रक असे म्हणता येईल. टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य […]

Category 1

Cordless Phone

कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले […]

Category 1

डिजिटल घड्याळ

फार पूर्वीच्या काळापासून वेळेच्या मापनाचे ज्ञान माणसाला होते. सावल्यांवरून वेळ सांगितली जात असे. जलघड्याळानंतर यांत्रिक घड्याळ अस्तित्वात आले, असे पहिले घड्याळ १३६४ मध्ये जेकोपो दोंडी व त्यांच्या मुलाने तयार केले होते. पण मूळ संकल्पना त्याअगोदर […]