No Picture
Uncategorized

इनव्हर्टर

आजच्या लोडशेडिंगच्या जमान्यात इनव्हर्टर हे यंत्र सर्वांना परिचयाचे झाले आहे. ‘… इनव्हर्टर असेल तर सारं चालेल निश्चिंतपणे’ ही जाहिरातही आपण पाहतो आहोतच, वीज नसली तर आपली घरातील सर्व उपकरणे बंद पडतात, पण इनव्हर्टरमुळे आपण ती […]

No Picture
Uncategorized

हार्ड डिस्क

पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे […]

No Picture
Uncategorized

ब्लू रे डिस्क

सीडी व डीव्हीडी यांच्यापेक्षाही अधिक सरस असे तंत्रज्ञान असलेल्या ब्लू रे डिस्कचा जन्म अलीकडच्या काळातील आहे. डीव्हीडीनंतर विकसित झालेले हे तंत्रज्ञान आहे. ब्लू रे डिस्कला बीडी असे संक्षिप्त नाव आहे.डीव्हीडीप्रमाणेच ही ऑप्टिकल डिस्क असून सीडी […]

No Picture
Uncategorized

ग्राफिक कार्ड

अलिकडच्या काळात कुठल्याही वस्तूचे डिझाईन कसे असावे याला बरेच महत्त्व आहे. संगणकावरही अशा प्रकारे डिझायनिंग करता येते. त्याला संगणक आरेखन असे म्हणतात. ग्राफिक्स हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. संगणकावर आपण ज्या प्रतिमा पाहतो तो […]

Uncategorized

प्रदूषणमापक यंत्र

हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास […]

No Picture
Uncategorized

सॅटेलाईट फोन

सॅटेलाईट फोन हा एक प्रकारचा मोबाईल फोनच असतो, पण तो सेल साईट्सच्या ऐवजी उपग्रहांना जोडलेला असतो. त्याच्या मदतीने आपण नेहमीचे फोन कॉल्स करू शकतो, शिवाय एसएमएस व कमी तरंगलांबीवर आधारित इंटरनेट अशा सेवा त्यावर उपलब्ध […]

Uncategorized

एटीएम मशीन

अलीकडच्या काळात आपल्याला फार वेळा बँकेत जायची वेळ येत नाही कारण पैसे काढण्याचे मुख्य काम हे तर एटीएम मशीनच्या मदतीने होत आहे. आपल्याकडे बऱ्याच उशिरा हे तंत्रज्ञान आले असले तरी प्रगत देशात त्याचा वापर अगोदरच […]

Uncategorized

डीएनए कॉम्प्युटर

डीएनए आणि कॉम्प्युटर (संगणक) यांचा काय संबंध असे कुणालाही वाटेल यात शंका नाही पण सजीवांच्या शरीरात माहिती साठवणाऱ्या डीएनएचा वापर संगणकासारखा करता येतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. आपल्या नेहमीच्या संगणकात मायक्रोप्रोसेसर ही चिप […]

No Picture
Uncategorized

अँटी व्हायरस सॉफ्टवेअर

जिथे प्रश्न आहे तिथे त्याचे उत्तरही उपलब्ध असतेच. संगणकात विषाणूंचा शिरकाव होऊ लागला व संगणक प्रणाली बंद पडू लागल्या तेव्हा हा प्रकार नेमका कशामुळे होतो याचा शोध घेतला गेला. पूर्वी तर सीडी हा प्रकार नव्हता, […]