No Picture
Uncategorized

इलेक्ट्रॉनिक पेपर

इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते. इलेक्ट्रॉनिक पेपर त्यापेक्षा वेगळा असून […]

No Picture
Uncategorized

मोबाईल (सेलफोन)

मोबाईल फोन म्हणजे सेलफोन. यात मोबाईल हे नाव अशासाठी की, आपण कुठेही असलो तरी मोबाईलवर बोलू शकतो म्हणून आणि सेलफोन अशासाठी की, मोबाईल फोनच्या कार्यासाठी कुठल्याही महानगराचे काही विभाग पाडतात त्यांना सेल म्हणतात. त्यांच्या आधारे […]

No Picture
Uncategorized

स्मार्टफोन

सैलफोन हा केवळ बोलण्यासाठी कामाचा होता, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेला मर्यादा होत्या. त्यातूनच हातात मोबाईलसारखेच यंत्र असेल पण त्यावर ईमेल, फोन कॉल्स, घड्याळ, नोट पॅड अशा अनेक सुविधा देता आल्या तर बरे होईल, या विचारातून स्मार्टफोन […]

No Picture
Uncategorized

प्लाझ्मा टीव्ही

एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे […]

No Picture
Uncategorized

वेब टीव्ही

कोची येथील एका मीडिया कंपनीकडून इंडिया व्हाईब हा वेब टीव्ही सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतात त्या निमित्ताने वेबटीव्ही पहिल्यांदाच येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेब टीव्ही ही कल्पना नवीन नाही, ती […]

No Picture
Uncategorized

हेडफोन

हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही. १९३० मध्ये बेयेरडायनमने हेडफोनची निर्मिती केली. आता […]

No Picture
Uncategorized

सीसीटीव्ही (क्लोज सर्किट टीव्ही)

‘अगदी छोट्या दुकानांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडेच ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपकरण लावलेले असते ते म्हणजे क्लोज सर्किट टीव्ही. त्याच्या मदतीने आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. 3 किंबहुना रस्त्यांवरही महत्त्वाच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे […]