No Picture
Uncategorized

हॅण्ड सॅनिटायझर

स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही. त्यातीलच एक सवय […]

No Picture
Uncategorized

माउथवॉश

आपल्या तोंडाची दुर्गंधी ही एक समस्या होऊन बसते, त्यामुळे मौखिक आरोग्यही काहीवेळा बिघडू शकते. तोंडाची दुर्गंधी ही अन्नकण अडकून राहिल्याने निर्माण होते. आपण रोज दोन वेळा टूथ ब्रशने दात घासतो पण हा अ ब्रश केवळ […]

No Picture
Uncategorized

एन्डोसल्फान

सध्या केरळमध्ये एन्डोसल्फान या कीटकनाशकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. तेथे काजूच्या प्लांटेशनवर तसेच इतर काही पिकांवर एन्डोसल्फान फवारले जाते. केरळमधील कासरगोड जिल्ह्यात तर त्याचा वापर खूपच जास्त आहे. एन्डोसल्फान हे अतिशय विषारी कीटकनाशक […]

No Picture
Uncategorized

ई-कोलाय

मा’णसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा […]

No Picture
Uncategorized

कोकम

कोकणातील एक सर्वांत चांगले थंडपेव म्हणजे कोकम सरबत. ते आता शहरातही लोकप्रिय झाले आहे. कोकाकोला किंवा इतर शीतपेयांमध्ये शरीराला फार हानी होते तशी कोकम सरबतामुळे होत नाही. ते अॅसिडिटी कमी करणारे आहे. मराठीत त्याला कटांबी, […]

No Picture
Uncategorized

नीरा

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे […]

No Picture
Uncategorized

नारळपाणी

देवाची करणी अन् नारळात पाणी असे म्हणतात. नारळपाणी हे उत्कृष्ट नैसर्गिक पेय आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहाळ्याचे पाणी गर्भवती महिलांसाठी पोषक मानले जाते. आता शहरांमधून शहाळीही फार स्वस्त मिळतात अशातला भाग नाही, पण त्यामुळे फायदा […]

No Picture
Uncategorized

स्पीड गन

रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे. कुठल्याही वाहनाचा शहरातील वेग किती असावा, महामार्गावरील वेग किती असावा याच्या वेगमर्यादा ठरलेल्या […]

No Picture
Uncategorized

क्रिप्टोग्राफी

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या […]

No Picture
Uncategorized

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्याने पर्यावरणाची हानी होते, या मुद्द्यावर न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे सांगितल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी अगदी जुन्या काळापासून मूर्ती व चित्रकृती तयार करण्यासाठी […]