No Picture
Uncategorized

ब्लूटूथ तंत्रज्ञान

ब्लूटूथ हे संदेशवहनाचे एक तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही वायरचा वापर न करता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, तसेच माहितीची देवाणघेवाणही सुरक्षितपणे करता येते. कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरींचा वापर करून हे साध्य केले जाते. […]

No Picture
Uncategorized

ई-कोलाय

मा’णसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा […]

No Picture
Uncategorized

आयफोन

आयफोन हा स्मार्टफोनचा एक प्रकार आहे. त्यात आयपॉड व सेलफोन या दोन्हींचा समावेश असतो. पहिला आयफोन अॅपल कंपनीचे प्रमुख स्टीव्ह जॉब्ज यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसमवेत तयार केला. ९ जानेवारी २००७ मध्ये त्यांनी आयफोन मॅकवर्ल्ड परिषदेत सादर […]

No Picture
Uncategorized

एन्डोसल्फान

सध्या केरळमध्ये एन्डोसल्फान या कीटकनाशकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. तेथे काजूच्या प्लांटेशनवर तसेच इतर काही पिकांवर एन्डोसल्फान फवारले जाते. केरळमधील कासरगोड जिल्ह्यात तर त्याचा वापर खूपच जास्त आहे. एन्डोसल्फान हे अतिशय विषारी कीटकनाशक […]

No Picture
Uncategorized

माउथवॉश

आपल्या तोंडाची दुर्गंधी ही एक समस्या होऊन बसते, त्यामुळे मौखिक आरोग्यही काहीवेळा बिघडू शकते. तोंडाची दुर्गंधी ही अन्नकण अडकून राहिल्याने निर्माण होते. आपण रोज दोन वेळा टूथ ब्रशने दात घासतो पण हा अ ब्रश केवळ […]

No Picture
Uncategorized

हॅण्ड सॅनिटायझर

स्वाइन फ्लूच्या काळात आरोग्य विषयक सवयींना निदान पुण्यात तरी अतिशय महत्त्व आले होते, त्यामुळे काही प्रमाणात व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. नंतर अ त्या चांगल्या सवयी किती टिकल्या हे सांगता येणार नाही. त्यातीलच एक सवय […]

No Picture
Uncategorized

बनावट चलन शोधणारे यंत्र

आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या […]

No Picture
Uncategorized

साबण

साबण म्हणजे मेद (चरबी) व सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांचे मिश्रण. ८० ते १०० अंश तापमानाला गरम करून सॅपोनिफिकेशन प्रक्रियेने मिळवलेले मेदाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतात. ती एक प्रकारे मेदाच्या हायड्रॉलिसिसची प्रक्रिया असते, त्यात […]

No Picture
Uncategorized

सनग्लासेस

सनग्लासेस म्हणजे गॉगल हे सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन आहे. प्रदूषणापासूनही त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. सनग्लासेसमुळे स्त्री-पुरूषांचे व्यक्तिमत्त्वही खुलून दिसते. अ अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून (यूव्ही) डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डॉक्टरही विशेष करून उन्हाळ्यात […]

No Picture
Uncategorized

उद्वाहक (लिफ्ट, एलेव्हेटर)

अलीकडच्या काळात निवासी इमारती, रुग्णालये व इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असलेल्या इमारती या बहुमजली आहेत. त्यांचे जिने चढून हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याने वृद्धच काय पण तरुण माणसांचीही दमछाक होते. एक मात्र अ खरे की, जिने […]