Glucose Meter
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय […]
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय […]
डिजिटल कॅमेरा हे साधन आता नवीन राहिलेले नाही. पूर्वीच्या कॅमेऱ्यांच्या जागी २१ व्या शतकात डिजिटल कॅमेरे आले आहेत. इलेक्ट्रॉनिक इमेज सेन्सरच्या मदतीने प्रतिमेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या या कॅमेऱ्यांना ‘डिजिकॅम’ असे म्हटले जाते. या कॅमेऱ्यांच्या मदतीने दूरचित्रवाणीच्या […]
फार पूर्वीच्या काळापासून वेळेच्या मापनाचे ज्ञान माणसाला होते. सावल्यांवरून वेळ सांगितली जात असे. जलघड्याळानंतर यांत्रिक घड्याळ अस्तित्वात आले, असे पहिले घड्याळ १३६४ मध्ये जेकोपो दोंडी व त्यांच्या मुलाने तयार केले होते. पण मूळ संकल्पना त्याअगोदर […]
कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले […]
ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. थोडक्यात त्याला दूरनियंत्रक असे म्हणता येईल. टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य […]
आज संगणकाचा प्रसार भारतातही फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. संगणकावर काम करायचे म्हटले, की माहिती साठवणे आले. ही माहिती साठवण्याची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यात सुरुवातीला फ्लॉपी डिस्क होत्या, नंतर सीडी आल्या, डीव्हीडी आल्या, पण […]
पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे […]
पूर्वीच्या काळी कार्बन पेपरला फार महत्त्व होते. दोन कोऱ्या कागदांच्या मधे हा कार्बन घालून वरच्या कागदावर लिहिले, की तोच मजकूर खालच्या कागदावर उमटत असे. त्यालाच आपण कार्बन कॉपी म्हणायचो, पण आता ही कार्बन कॉपी पूर्णपणे […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes