No Picture
Uncategorized

स्टेल्थ हेलिकॉप्टर

स्टेल्थ याचा अर्थ एखादे साधन शत्रूला दिसू देता त्याच्या मदतीने गुप्तपणे कारवाई घडवून आणणे. अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार करतानाच्या कारवाईत स्टेल्थ हेलिकॉप्टर वापरले होते. पाकिस्तानचा मित्र असलेल्या […]

No Picture
Uncategorized

ध्वनिरोधक खिडक्या

फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही. अशावेळी आपण रात्री […]

No Picture
Uncategorized

फ्लाइंग कार

ट्रॅ फिक जॅमचा विचार जरी मनात आला तरी महानगरातील अनेक लोकांच्या छातीत धडकी भरत असते. कारण एकदा का वाहनांची रांग लागली की, पुढचा मार्गच बंद होऊन जातो. अशात तुम्ही तुमच्या मोटारीचे एक बटन दाबलेत अन् […]

No Picture
Uncategorized

ध्वनिमापक यंत्र

कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. कर्णकर्कश ध्वनीमुळे बहिरेपणा येऊ शकतो त्याचबरोबर हृदयरोगीच काय सर्वच […]

No Picture
Uncategorized

बुलेटप्रूफ काच

समजा तुम्ही युद्धसदृश किंवा जिथे दंगल चालू आहे अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला केव्हाही गोळी लागण्याचा धोका असतो. गोळी थेट तुमच्या शरीराचा वेध घेऊ शकते. मग यावर उपाय काय पळून जाणे पण पळता पळता गोळी […]

No Picture
Uncategorized

श्रवणयंत्र

अनेकांना श्रवणाची ही संवेदना या ना त्या कारणाने गमवावी लागते तर काही जण जन्मतःच हा दोष घेऊन येतात. श्रवणदोष सुधारण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला श्रवण यंत्र म्हणतात. ध्वनी ही अशा प्रकारची एक ऊर्जा असते […]

No Picture
Uncategorized

सॅटेलाईट रेडिओ

सॅटेलाईट रेडिओ’ ही संकल्पना तुलनेने खूपच अलीकडची आहे. त्याला डिजिटल रेडिओ असेही म्हटले जाते. यात डिजिटल सिग्नल हे उपग्रहामार्फत रिले केले जातात व ते आपल्या विशिष्ट प्रकारच्या रिसिव्हरपर्यंत म्हणजे रेडिओपर्यंत पोहोचतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय […]

No Picture
Uncategorized

होलोग्राम

होलोग्राम आपण पाहिला असेल, पण त्याला होलोग्राम म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असते असे नाही. एखाद्या संस्थेचे बोधचिन्ह किंवा काही विशिष्ट अक्षरे ही होलोग्रामने सादर केली की, त्यांची नक्कल करणे शक्य नसते. आता आपल्याकडे बनावट गुणपत्रिका […]

No Picture
Uncategorized

एअरबॅग

कुठलाही मोठा आघात हानिकारक असतो. मोटारींना जेव्हा अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा अफाट वेग हेच त्याचे कारण असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण आपण पाहतोच आहोत. झोपेच्या वेळी गाडी चालवणे (पहाटे १२ ते ५) हेही […]

No Picture
Uncategorized

बॅरोमीटर

हवामान अंदाज वर्तवताना हवेच्या दाबावर वातावरणातील बदल काही प्रमाणात अवलंबून असतात जर हवेचा दाब जास्त असेल तर सगळे काही सुरळीत असते पणदाब कमी होत गेला, की वातावरणात ओलसरपणा येतो. हवेचा दाब ज्या साधनाने मोजला जातो […]