No Picture
Uncategorized

नारळपाणी

देवाची करणी अन् नारळात पाणी असे म्हणतात. नारळपाणी हे उत्कृष्ट नैसर्गिक पेय आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहाळ्याचे पाणी गर्भवती महिलांसाठी पोषक मानले जाते. आता शहरांमधून शहाळीही फार स्वस्त मिळतात अशातला भाग नाही, पण त्यामुळे फायदा […]

No Picture
Uncategorized

लॅपटॉप

लॅपटॉप याचा अर्थच मुळी मांडीवर ठेवता येईल, एवढ्या आकाराचा संगणक असा आहे. डेस्क टॉप संगणकही जास्त जागा व्यापतात व ते प्रवासात किंवा बाहेर वापरता येत नाहीत, त्यामुळे पोर्टेबल संगणकाची ही कल्पना पुढे आली. लॅपटॉपला नोटबुक […]

No Picture
Uncategorized

नीरा

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे […]

No Picture
Uncategorized

सीएफएल बल्ब

वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले. हे बल्ब कमी किमतीत […]

No Picture
Uncategorized

इलेक्ट्रॉनिक पेपर

इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते. इलेक्ट्रॉनिक पेपर त्यापेक्षा वेगळा असून […]

No Picture
Uncategorized

आयपॅड

आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे. दृकश्राव्य माध्यमासारखा वापर करता यावा यासाठी त्याची निर्मिती […]

No Picture
Uncategorized

आयपॉड

नव्या जमान्यातील नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांपैकी ज्याने वॉकमनसारख्यांची सद्दी संपवली त्यात आयपॉड हे एक आहे. आयपॉड हा एक पोर्टेबल म्हणजे सहजगत्या कुठेही नेता येईल असा डिजिटल मीडिया प्लेयर आहे. पहिला आयपॉड हा अॅपल कंपनीने तयार केला. […]

No Picture
Uncategorized

ब्लॅकबेरी

ब्लॅकबेरी हा मोबाईल ईमेल व स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करून बनवलेला एक फोन आहे. कॅनडातील रीसर्च इन मोशन या कंपनीने १९९९ मध्ये ८५० हा ब्लॅकबेरी पहिल्यांदा तयार केला, पण तेव्हा त्याचे स्वरूप संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या पेजरसारखे […]

No Picture
Uncategorized

इ-बुक रीडर

हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते. डिजिटल पुस्तके, नियतकालिके वाचण्यासाठी या […]

No Picture
Uncategorized

एलइडी टीव्ही

एलइडी टीव्ही हा असा एलसीडी टीव्ही असतो की, ज्यात बॅकलायटिंगसाठी एलइडीचा वापर केलेला असतो. पारंपरिक एलसीडी टीव्हीमध्ये बॅकलायटिंगसाठी कोल्ड कॅथोड फ्लुरोसंट लाईट्सचा वापर केलेला असतो, त्यामुळे तो प्रत्यक्षात एलइडी डिस्प्ले नसतो तरीही त्याला एलइडी टीव्ही […]