सेफ्टी रेझर
मानवी शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला रेझर असे म्हणतात. या रेझरचा वापर अगदी पुरातन काळापासून केला जात होता पण ते फारसे प्रगत नव्हते. इतिहासपूर्व काळात शार्कचे दात, शंख व फ्लिंट […]
मानवी शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला रेझर असे म्हणतात. या रेझरचा वापर अगदी पुरातन काळापासून केला जात होता पण ते फारसे प्रगत नव्हते. इतिहासपूर्व काळात शार्कचे दात, शंख व फ्लिंट […]
आइस्क्रीम खायला सर्वांनाच आवडते. आजकाल आइस्क्रीम विकत आणण्यावरच भर असल्याने ते घरी केले जात नाही. फार तर फ्रीजच्या फ्रीजरमध्ये दूध व पावडर टाकून काही लोक आइस्क्रीम बनवतात पण त्याला हवी तशी तव नसते. विकतच्या आइस्क्रीममधील […]
भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के […]
आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे. लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला. पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी […]
मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय […]
डिजिटल कॅमेरा हे साधन आता नवीन राहिलेले नाही. पूर्वीच्या कॅमेऱ्यांच्या जागी २१ व्या शतकात डिजिटल कॅमेरे आले आहेत. इलेक्ट्रॉनिक इमेज सेन्सरच्या मदतीने प्रतिमेचे रेकॉर्डिंग करणाऱ्या या कॅमेऱ्यांना ‘डिजिकॅम’ असे म्हटले जाते. या कॅमेऱ्यांच्या मदतीने दूरचित्रवाणीच्या […]
फार पूर्वीच्या काळापासून वेळेच्या मापनाचे ज्ञान माणसाला होते. सावल्यांवरून वेळ सांगितली जात असे. जलघड्याळानंतर यांत्रिक घड्याळ अस्तित्वात आले, असे पहिले घड्याळ १३६४ मध्ये जेकोपो दोंडी व त्यांच्या मुलाने तयार केले होते. पण मूळ संकल्पना त्याअगोदर […]
कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले […]
ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. थोडक्यात त्याला दूरनियंत्रक असे म्हणता येईल. टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य […]
आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes