बुलढाणा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय June 22, 2015 smallcontent.editor Uncategorized 0 अन्नधान्यांपैकी ज्वारी हे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून तूर, भुईमूग, करडई, गहू, हरभरा, कापूस, मिरची, ऊस आणि केळी ही पिके घेतली जातात. कापूस हे नगदी पीक सुध्दा मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. विड्याच्या पानांचे पीकही घेतले जाते.