रायगड जिल्ह्यातील लोकजीवन June 23, 2015 smallcontent.editor Uncategorized 0 रायगड जिल्ह्यात आगरी, समाज तसेच कातकरी, ठाकर, वारली या आदिवासी जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्याला भरपूर लांबीचा सागर किनारा लाभला असल्याने मासेमारी करणार्या कोळी जमातींची वस्तीही देखील मोठ्या प्रमाणावर आहे. भात हे येथील मुख्य अन्न आहे.