No Picture
Uncategorized

राक्षसभुवन

January 13, 2016 smallcontent.editor 0

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी […]

No Picture
Uncategorized

मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी

January 12, 2016 smallcontent.editor 0

अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे. मुंबई शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू आणि किल्ले आहेत. मुंबईत मलबार हिल, माझगाव […]

No Picture
Uncategorized

केमचं कुंकू सातासमुद्रापार

January 12, 2016 smallcontent.editor 0

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्या गावाची ओळख आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. करमाळ्यापासुन अवघ्या ३२ कि मी. अंतरावर केम आहे. येथे असलेल्या १५ कारखान्यांत कुंकवाची निर्मिती होते. सौभाग्याचं हे लेणं आता सातासमुद्रापार गेलं आहे. […]

No Picture
Uncategorized

दोन युध्दे अनुभवणारे हिंगोली

January 7, 2016 smallcontent.editor 0

लष्करी ठाणे असल्याने हिंगोली हे हैदराबाद राज्यातील महत्वपुर्ण घटक होते. इ. स. १८०३ साली टिपू सुलतान – मराठे तर इ. स. १८५७ मध्ये नागपूर – भोसले यांच्यातील युध्दे या शहराने अनुभवले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हिंगोली […]

No Picture
Uncategorized

दरवाजा नसलेली पहिली बॅंक

January 7, 2016 smallcontent.editor 0

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला […]

No Picture
Uncategorized

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई

January 2, 2016 smallcontent.editor 0

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक. मुंबईच्या बोरिवली या उपनगरात १०४ चौ.किमी. परिसरात पसरलेले हे जंगल नॅशनल पार्क या नावानेही ते प्रसिद्ध आहे. हा भाग पूर्वी कृष्णगिरि उपवन म्हणून ओळखला जात असे. […]