No Picture
Uncategorized

झारखंडची राजधानी रांची

June 3, 2016 smallcontent.editor 0

झारखंड राज्याची राजधानी असलेले रांची हे अतिशय पुरातन शहर आहे. प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. या शहरात गोंडाहिल, रॉक गार्डन, मच्छली घर, मुटा मगर प्रजनन केंद्र आणि बिरसा जैविक उद्यान आदी प्रमुख […]

No Picture
Uncategorized

बोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प

June 2, 2016 smallcontent.editor 0

झारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या निकाली निघाली. दामोदर नदीकाठी असलेल्या या प्रकल्पाच्या बाजूलाच कोळशाच्या खाणी आहेत.

No Picture
Uncategorized

इंदूरचे होळकर पॅलेस

June 1, 2016 smallcontent.editor 0

होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. इंदूरच्या हृदयस्थानी हा राजवाडा बांधण्यात आला आहे. या राजवाड्याच्या तीन मजल्यांचे बांधकाम दगडी आहे. उर्वरित चार […]

No Picture
Uncategorized

कर्नाटकची राजधानी बंगलोर

June 1, 2016 smallcontent.editor 0

कर्नाटक राज्याची राजधानी असलेले बंगलोर हे शहर देशातील तिसरे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग असल्याने या शहराला देशाची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. बंगलोर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर वसलेले असल्याने येथील […]

No Picture
Uncategorized

आदिलशाही पॅलेस

June 1, 2016 smallcontent.editor 0

गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले. ग्रीष्मकालीन महल असलेल्या या इमारतीची गोवा राज्याचे सचिवालय म्हणूनही ओळख आहे.

No Picture
Uncategorized

सिक्कीम: सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य

June 1, 2016 smallcontent.editor 0

देशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.