राज्याची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार्या कोयना नदीवर शिवसागर जलाशय आहे.
२५ एप्रिल २०१२ रोजी या जलाशयात दुसर्यांदा लेक टॅपिंग करण्यात आले. पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी झाले होते.