अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वताच्या शिखरांभोवती प्रवाळ कीटकांच्या संचयामुळे निर्मिति झालेल्या बेटांना प्रवाळ बेट म्हणतात.
लक्षद्विप बेट ही या बेटांचा प्रमुख गट आहे. लक्षद्विप बेटांचे मूळ ज्वालामुखी आहे.