अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे.

कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली.

सुर्याची पहिली किरणं पडताच येथे पूजेला सुरुवात करण्याची प्रथा अखंडित आहे.