देशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.
भारतीय सेनेतील अज्ञात सैनिकांच्या स्मरणार्थ १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्योती प्रज्वलित करण्यात आली.