आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते.
ही नदी ६८५३ कि.मी. लांब असून, तिच्या पाण्याचा उपयोग ११ देशांना होतो.
इजिप्शियन संस्कृतीत नाईल ला महत्त्वाचे स्थान आहे.