कोकण रेल्वे
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोव्याचा भाग हा कोकण रेल्वेत समाविष्ट होतो. डोंगर, दर्याखोर्या यामुळे हा रेल्वे मार्ग काढण्यात अडचणी होत्या. अखेर १९९६ ला रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोव्याचा भाग हा कोकण रेल्वेत समाविष्ट होतो. डोंगर, दर्याखोर्या यामुळे हा रेल्वे मार्ग काढण्यात अडचणी होत्या. अखेर १९९६ ला रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला.
उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे. इ.स. १६७६ साली स्तुपाची स्थापना झाली आहे. स्थापनेनंतर अनेकदा या स्तुपाचा जीर्णोध्दार झाला आहे. ६ बौध्द मठांपैकी एक मठ हे स्तुप आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे. बुलंद दरवाजाची निर्मिती इ.स. १६०२ मध्ये मुगल बादशहा अकबर यांनी केली. गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून हा […]
अरुणाचलच्या दिंबाग घाटी या जिल्ह्यातील अनीनी शहर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्ग संपन्नतेमुळे स्वर्गीय सौंदर्य म्हणूनच याची ओळख आहे. शांतीप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही या शहराची ओळख आहे.
तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी […]
भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला. ९ जून १९६४ ते जानेवारी १९६६ या १८ महिन्यांच्या कालावधीत स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची धुरा सांभाळली. […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes