ऐतिहासिक ब्रिजटाऊन

बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे.

बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते.

या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.