तिरुवल्लूर
तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे. […]
तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे. […]
चिलीमधील सेवेल हे गाव बार्डन कॉपर कंपनीने खाणकामगारांसाठी वसविले आहे. जगातील सर्वात मोठ्या तांब्याच्या खाणीभोवती हे गाव आहे. सेवेल हे कामगांरासाठीच्या वसाहतीचे आदर्श उदाहरण मानले जाते.
जपानमधील हिताची नाका येथील हिताची उद्यान १९० एकरांत पसरले आहे. वर्षभर फुलणार्या हजारो फुलांची झाडे येथे आहेत. ट्युलिपची १५० हून अधिक प्रकारची फुले येथे पाहायला मिळतात.
मेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे. “युनेस्को”च्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.
आपण राज्यात कुठेही राहत असलो आणि मुंबईमध्ये जायची वेळ आली तर “सीएसएमटी” म्हणजेच “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” हे मध्यवर्ती ठिकाण. येधून रेल्वेचे वेगवेगळ्या दिशेला जाण्याचे पर्यायही उपलब्ध असतात. अनेकदा या स्टेशनवर येऊनही येथे माहितीचा भव्य […]
जपानमध्ये चक्क इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे. फोटोत दिसणारा रस्ता चक्क एका इमारतीतून जातोय. आता हा रस्ता आधी बनला की इमारत? […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes