अॅक्रॉपोलिस हा प्राचीन किल्ला अथेन्स शहराजवळ आहे.
येथील पार्थेनॉन, अथेनाचे मंदिर, अरेफोरियन या प्राचीन वास्तूंसाठी हा किल्ला प्रसिध्द आहे.
चौथ्या शतकातील वास्तुरचनांचा अभ्यास येथे केला जाऊ शकतो.