धुळे जिल्ह्यातील लोकजीवन
धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री या तालुक्यांतील डोंगराळ व वनव्याप्त प्रदेशांत आदिवासी बहुसंख्येने राहतात. आदिवासींची मोठी संख्या असलेला नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा करण्यात आला असला तरीही धुळे हा ‘आदिवासी बहुल’ जिल्हा आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी […]