मालडी : कोकणातील एक आखीव-रेखीव गाव
कोकणातील अनेक गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात डोकावण्याची आवड असणार्या पर्यटकांनी गावांचा-पर्यटनस्थळांचा मागोवा घ्यायचा म्हटला तर सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील मालडी या सुंदर गावाला अवश्य भेट द्यायला हवी. मालडी हे मोजकीच आणि टुमदार घरं, विस्तीर्ण अंगणांनी सजलेले, शांत असं […]