No Picture
Uncategorized

दक्षिण कोरिया

March 7, 2019 smallcontent.editor 0

दक्षिण कोरिया हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे […]

No Picture
Uncategorized

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स

March 7, 2019 smallcontent.editor 0

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (Saint Vincent and the Grenadines) हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे […]

No Picture
Uncategorized

दक्षिण सुदान

March 6, 2019 smallcontent.editor 0

दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे […]

No Picture
Uncategorized

सामो‌आ

March 6, 2019 smallcontent.editor 0

सामोआचे स्वतंत्र राज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागमध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी […]

No Picture
Uncategorized

स्पेन

March 6, 2019 smallcontent.editor 0

स्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस […]

No Picture
Uncategorized

श्रीलंका

March 6, 2019 smallcontent.editor 0

श्रीलंका (जूने नाव – सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, […]

No Picture
Uncategorized

सुदान

March 5, 2019 smallcontent.editor 0

सुदान (अधिकृत नाव: सुदानचे प्रजासत्ताक) हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. सुदान आफ्रिका खंडातील व अरब जगतातील सर्वात मोठा देश आहे. खार्टूम ही सुदानची राजधानी आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :खार्टूम, ओम्डुर्मन अधिकृत भाषा […]

No Picture
Uncategorized

सौदी अरेबिया

March 5, 2019 smallcontent.editor 0

सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व […]

No Picture
Uncategorized

सेनेगाल

March 5, 2019 smallcontent.editor 0

सेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर :डकार अधिकृत भाषा :फ्रेंच राष्ट्रीय चलन :पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक सौजन्य : विकिपीडिया

No Picture
Uncategorized

सर्बिया

March 5, 2019 smallcontent.editor 0

सर्बिया हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. बेलग्रेड ही सर्बियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. १९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर […]