सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर अक्कलकोट
अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, हे तालुका मुख्यालय असलेले ठिकाण आहे. येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे. […]
अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, हे तालुका मुख्यालय असलेले ठिकाण आहे. येथे स्वामी समर्थ महाराजांचे भव्य मंदिर व मठ आहे. […]
विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे. […]
जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे. […]
महाराष्ट्रात कापडाचा उद्योग मुंबईजवळ भरभराटीस आल्यानंतर राज्यात इतरत्र पसरला. नाशिक जिल्ह्यात येवले, नाशिक व मालेगाव ही कापड उद्योगाची केंद्रे आहेत. […]
मराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किलोमीटर आहे. […]
जामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो. […]
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे. […]
औसा हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने राज्य सरकारची अनेक कार्यालये या शहरात आहेत. […]
जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे. […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes