No Picture
Uncategorized

द्विनेत्री (बायनॉक्युलर्स)

प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्समध्ये कॅमेरा, दुर्बीण यांच्याखालोखाल सर्वांत लोकप्रिय उपकरण म्हणजे द्विनेत्री त्यालाच बायनॉक्युलर असे म्हणतात. बहुतांश लोक अशा बायनॉक्युलरचा वापर क्रिकेट सामने पाहताना किंवा पक्षी निरीक्षणसाठी करीत असतात. एका नेत्रिकेची दुर्बीण जे दाखवते त्यापेक्षा अधिक […]

No Picture
Uncategorized

सिस्मोग्राफ (भूकंपमापक)

भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात. आपण एक पेन उभ्या […]

No Picture
Uncategorized

बुलेटप्रूफ जॅकेट

बुलेटप्रूफ जॅकेटची चर्चा मुंबई हल्ल्यानंतर प्रामुख्याने झाली होती. ती जॅकेट्स ही चांगल्या दर्जाची नव्हती, असेही त्यावेळी सांगण्यात आले. शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला चिलखत परिधान करून गेले होते, यावरून अशा साधनाची आवश्यकता फार जुन्या काळापासून जाणवत […]

No Picture
Uncategorized

किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले अ आहे. हा किरणोत्सर्ग होतो तेव्हा तो ओळखण्यासाठी […]

No Picture
Uncategorized

ध्वनिरोधक खिडक्या

फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही. अशावेळी आपण रात्री […]

No Picture
Uncategorized

बनावट चलन शोधणारे यंत्र

आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या […]

No Picture
Uncategorized

रूम हिटर

आपल्या देशात अनेक ठिकाणी रूम हीटरची फारशी आवश्यकता भासत नसली तरी जिथे बर्फ पडण्याइतकी थंडी असते तिथे ते वापरावे लागतात. रूम हीटरला खरेतर स्पेस हीटर असे म्हणतात. बंदिस्त खोलीतील हवा उबदार करण्याचे काम हे यंत्र […]

No Picture
Uncategorized

एलसीडी टीव्ही

एलसीडी याचा अर्थ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. या तंत्रज्ञानाचा वापर करून जे टीव्ही संच तयार केले जातात त्याला एलसीडी टीव्ही म्हणतात. पारंपरिक कॅथोड रे ट्यूब वापरलेल्या टीव्हीपेक्षा एलसीडी टीव्ही हे सडपातळ असतात, तसेच हलकेही असतात. मोठ्या […]

No Picture
Uncategorized

हाय डेफिनेशन टीव्ही (एचडीटीव्ही)

हाय डेफिनेशन टेलिव्हिजन याचा अर्थ अतिशय सुस्पष्ट चित्र दाखवणारा टीव्ही असा आहे. पारंपरिक टीव्हीवरील चित्रापेक्षा यावरील प्रतिमा अधिक स्पष्ट असतात कारण त्यात प्रत्येक चित्रचौकटीत १० ते २० लाख रंगबिंदू म्हणजे पिक्सेल असतात. हे प्रमाण नेहमीच्या […]

No Picture
Uncategorized

लॅपटॉप

लॅपटॉप याचा अर्थच मुळी मांडीवर ठेवता येईल, एवढ्या आकाराचा संगणक असा आहे. डेस्क टॉप संगणकही जास्त जागा व्यापतात व ते प्रवासात किंवा बाहेर वापरता येत नाहीत, त्यामुळे पोर्टेबल संगणकाची ही कल्पना पुढे आली. लॅपटॉपला नोटबुक […]