यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र
महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली. पांडुलिपीचे ट्रेसिंग व प्रकाशन या इतिहास संशोधन केंद्राव्दारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली. पांडुलिपीचे ट्रेसिंग व प्रकाशन या इतिहास संशोधन केंद्राव्दारे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली हा एक आदिवासी जिल्हा. […]
पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द शहर. चाकणजवळच वेगाने विकास होणारी MIDC ची औद्योगिक वसाहत आहे. […]
रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे. गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या […]
भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे. या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव […]
मुंबईतल्या लॅंडमार्क वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’. […]
छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण शहर आहे. लोह-इस्पात उद्योगासोबतच पितळ आणि तांबा उद्योगातही या शहराची भरारी आहे. एक नियोजित शहर असून, पर्यावरणासाठी दहावेळ पंतप्रधान चषक या शहराने जिंकले आहे. प्राचीन काळात कौशल राज्याचा हिस्सा […]
राज्यातील दारिद्रयरेषेखालील तसेच अनुसूचित जातीजमातीतील शेतकरी व सेतमजुरांना जोडधंदा उपलब्ध करुन देण्यासाठी, त्यांचा अर्थिक स्तर उंचाविण्यासाठी कुक्कटपालन व शेळीवाटप यासारख्या विविध योजना राबविण्यात येतात.
महाराष्ट्र राज्यात मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर या ४ ठिकाणी मनोरुग्णालये आहेत. रुग्णालये अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवासी वाहतूक करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसेस चालतात. दररोज सुमारे ४५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. बेस्टजवळ ३,५०० बसेस असून यात वाढ करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. या […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes