क्षेत्रफळाने मोठा चंद्रपूर जिल्हा
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भात वसलेला चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १९ हजार ४४३ चौरस किलोमीटर आहे. २६ ऑगस्ट १९८२ पर्यंत चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा होता.

राज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्यातील ६ राष्ट्रीय उद्यानात अमरावती जिल्ह्यातील गुगामल राष्ट्रीय उद्यान आकाराने सर्वात मोठे आहे. अमरावती […]
उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे. १३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे. इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो. देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे.
मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता.
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes