Year: 2016
गाबीटो भेळ
साहित्य:- २ मध्यम आकाराची लाल गाजरे (केशरी नकोत), १ मोठे बीट, २ मध्यम टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, चवीप्रमाणे मीठ भेळेच्या चटण्या:- खजुर-चिंचेची चटणी, पुदिना-कोथिंबीरीची चटणी, लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी. सजावटीसाठी:- मटकी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. […]
टेस्टी बडीशेप
साहित्य:- अर्धा किलो मोठी बडीशेप्, दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्, लिन्बू, टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे. कृती:- गार पाण्यात हळ्द, मीठ, लिंबू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून […]
जलजिराच्या गोळ्या
साहित्य:- १टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर. कृती:- काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून […]
सुपारीशिवाय सुपारी
साहित्य:- २५० ग्रॅम बडिशेप (जाड किंवा देशी मिळाली तर उत्तम) ५० ग्रॅम सुके खोबरे किसून, ५० ग्रॅम ओवा (थोडा जास्त घेतला तरी चालेल), १०० ग्रॅम जेष्ठ्मध पावडर, ४ लवंगा, ४ वेलदोडे (सालासकट आख्खे वेलदोडे घ्यावेत), […]
सोपी मसाला सुपारी
साहित्य:- बडीशोप ३ वाट्या, ओवा ३/४ वाटी, लवंग-अर्धी वाटीपेक्ष्या किंचित जास्तं वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं, सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट), १ वाटी तीळ- १ वाटी, ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी, मीठ आणि […]
टेस्टी चूर्ण
साहित्य:-५ टेबल स्पून आमचूर पावडर, ५ टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, १/२ टेबलस्पून कालीमिरी पावडर,१ टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, १/२ टेबल स्पून हिंग, ३ टेबल स्पून काळा मीठ, २ टी-स्पून साधा मीठ, ७ टेबल […]