No Picture
Uncategorized

सोया मटर चंक्स

साहित्य:- १ टोमॅटो ,१ हिरवी मिरची आणि १ तुकडा आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, १०० ग्रम मटार, २०० ग्रम सोया चंक्स, जीरे, हिंग , हळद पावडर , धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तेल, मीठ. […]

No Picture
Uncategorized

केळफुलाचे अप्पे

साहित्य : १ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला […]

No Picture
Uncategorized

आजचा विषय पिठलं भाग दोन

पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. पिठलं म्हटलं की चण्याचं पण बदल म्हणून कुळथाचे हा अतिशय उत्तम पर्याय, कधी केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज […]

No Picture
Uncategorized

ललिका पंचमी

नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी काही घरी हे घारगे आणि तांदुळाचे वडे करतात. काकडीचे घारगे साहित्य:- १) काकडीचा कीस (काकडी जून असावी), २) गूळ, मीठ, ३) तांदळाचे पीठ, ४) गोडे जिरे, हळद. कृती:- भोपळ्याच्या घारग्याप्रमाणे पीठ […]

No Picture
Uncategorized

नवरात्री

तांदळाचे पदार्थ तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तांदळाचा भात बनविताना शक्यतो शुद्ध पाणी (फिल्टर केलेले) वापरावे. त्यामुळे भात चिकट होत नाही व चवीतही फरक पडतो. काही पदार्थ जुन्या तांदळात चांगले होतात, तर […]

No Picture
Uncategorized

खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती

आपण नेहमी खिचडी, वरई, दाण्याची आमटी उपवासाला करतो. हा उपवास वेगळा करण्यासाठी या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये तुम्ही रोज विविध फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंद घेऊ शकता. या खास उपवासासाठी काही वेगळ्या पदार्थाच्या कृती उसाच्या रसातील राजगि-याची […]

No Picture
Uncategorized

सोयाबीनचे वडे

साहित्य:- दोन वाट्या सोयाबीन पीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, धने, जिरेपूड, हळद, लाल तिखट, तीळ ,कांदा, कोथिंबीर, अर्धा लिंबू, थोडेसे हिंग, तेल. कृती -: प्रथम सर्व पीठ एकत्रित करून, एक पळी गरम […]

No Picture
Uncategorized

ग्रीन पीज चीज पॅटिस

साहित्य :- एक वाटी मटार, एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, पाव वाटी कोथिंबीर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, सहा उकडलेले बटाटे, तीन चमचे कॉर्नफ्लोअर, लिंबूरस, मीठ, साखर चवीनुसार. कृती :- कढईत तेल गरम करून त्यात मटार […]

No Picture
Uncategorized

रगडा पॅटिस

साहित्य : वाटाणे, मीठ, हळद, तिखट, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, बारीक शेव, हिरवी व आंबटगोड चटणी. कृती : सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे तोडे तिखट […]

No Picture
Uncategorized

आजचा विषय शेवग्याची पाने

भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने […]