No Picture
Uncategorized

रताळ्याची कचोरी

साहित्य : सारण- १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, मीठ, साखर. कव्हरसाठीचे साहित्य – २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, थोडेसे मीठ. कृती : रताळी व बटाटे […]

No Picture
Uncategorized

मोदकाची आमटी

विदर्भातिल नागपूरची मोदकांची आमटी खासियत आहे. त्याचीच ही रेसिपी. मोदकाच्या पारीसाठी साहीत्य : एक वाटी डाळीचे पीठ,एक छोटा चमचा तिखट, एक छोटा चमचा मीठ, चिमूटभर हींग, एक छोटा चमचा हळद. कृती : डाळीच्या पीठात सांगितलेले […]

No Picture
Uncategorized

मलाई कोफ्त्याला लागणारी स्वीट ग्रेव्ही

साहित्य : काजू+खसखस+तिळ+टरबूज मगज यांचं समप्रमाणातलं मिश्रण एक वाटी, पाव वाटी खवा,साखर,वेलदोणा पूड,मीरेपूड,दालचीनी पूड,जीरे,दुध,फ्रेश क्रीम,बटर,साखर,किसमीस,पायनॅपल टीटबीट्स. कृती: ही गोड ( गोडसर ) ग्रेव्ही आहे. नट्स चं मिश्रण दिड तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. नट्स पुर्ण भिजल्यावर पाणी […]

No Picture
Uncategorized

शेगाव कचोरी

साहित्य: सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप १ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ. आवरणासाठी: २ […]

No Picture
Uncategorized

बीटाच्या वड्या

साहित्य: २५० ग्रॅम स्ट्रॉबेरी ४०० ग्रॅम पिठीसाखर कृती: स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे. मंदाग्नीवर […]

No Picture
Uncategorized

अननसाचा हलवा

साहित्य: १ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे,२५० ग्रॅम खवा,एक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम,५०० ग्रॅम साखर,४ मोठे चमचे तूप,पाव चमचा केशर (ऐच्छिक),१ वाटी पाणी,२-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप. कृती: साखरेत पाणी घालून दोनतारी जाड […]

No Picture
Uncategorized

हेल्दी फ्रुट डेझर्ट

साहित्य: आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. ),काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध,केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, […]

No Picture
Uncategorized

पनीर रसमलाई

साहित्य: १ लीटर दूध, ४ वाट्या साखर, १ कंडेन्सड मिल्कचा डबा, २ ते ३ कप सायीसकट दूध, ४-५ वेलदोड्याची पूड, थोडी केशराची पूड,१ टेबलस्पून मैदा. पाककृती: १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा […]