No Picture
Uncategorized

केशर श्रीखंड

साहित्य : ५०० ग्रॅम ताजे दही, ५० ग्रॅम पिठीसाखर, १० ते १५ धागे केशर, १ चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर – ३ ते ४  वेलची , ५ ते ६ बारीक कापलेले पिस्ते, ५ ते ६ बारीक कापलेले बदाम. कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून २ ते ३ तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या. तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.

No Picture
Uncategorized

सॅन्डविच फुल ऑफ हेल्थ

साहित्य :  ५ ब्राऊन ब्रेड चे स्लाईसेझ, १ वाटी तूप, १ वाटी रवा, १/४ वाटी सिमला मिरची चे तुकडे, १/४ वाटी गाजराचे तुकडे, १/४ वाटी कणसाचे दाणे, १/२ चमचा मिरी पावडर, १/२ चमचा चिली फ्लेक्स, ५ चीज क्युब्ज, चवीनुसार मीठ. कृती : एक मोठी वाटी बटर पूर्णपणे फेटून घ्या. आता त्यात रवा आणि इतर भाज्या एकत्र करुन घ्या. आणि पंधरा मिनिटे तसेच ठेवा. आता ब्रेड स्लाइसवर हे मिश्रण लावून घ्या व त्यावर चीज किसून घ्या. आता नॉनस्टिक तव्याला गरम करुन त्यावर तूप घाला आणि ब्रेड चे स्लाइसेस त्यावर ठेवून द्या. आणि मंद आचेवर टोस्ट करुन घ्या. तयार झालेले हेल्दी सॅन्डविच टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

No Picture
Uncategorized

तड़का मिर्ची

साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस. कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या. मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

No Picture
Uncategorized

तड़का मिर्ची

साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस. कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या. मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

No Picture
Uncategorized

नारळी भात

साहित्य: ३/४ कप तांदूळ, दिड कप पाणी, २ + १ टेस्पून साजूक तूप, २ ते ३ लवंगा, १/४ टिस्पून वेलची पूड, १ कप गूळ, किसलेला (टीप २), १ कप ताजा खोवलेला नारळ, ८ ते १० काजू, […]

No Picture
Uncategorized

थालीपीठ

साहित्य: १ कप थालिपीठाची भाजणी, १ कप पाणी, चवीपुरते मिठ, १ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून जिरे, २ चिमूट हिंग, १/४ टिस्पून हळद, १ टेस्पून तेल, १/४ कप चिरलेली कोथिंबीर, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १/४ कप […]

No Picture
Uncategorized

पुदीना चटणी

साहित्य: १/२ कप पुदीना पाने, १/२ कप कोथिंबीर, १/४ कप बारीक चिरलेला कांदा, २ लसूण पाकळ्या (ऐच्छिक), २ हिरव्या मिरच्या, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून लिंबाचा रस, चवीपुरते मिठ, १/४ टिस्पून साखर. हि चविष्ट चटणी व्हेज. सॅंडविच, मटार […]

No Picture
Uncategorized

मिक्स व्हेज टोस्ट

साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, २ ते ३ टेस्पून बटर, रूम टेम्परेचर, १/४ कप हिरवी चटणी, कांद्याचे पातळ गोल चकत्या. मसाला: २ मोठे बटाटे, उकडलेले, ३ टेस्पून हिरवे मटार (फ्रोझन), १/४ कप बारीक चिरलेला कांदा, २ टीस्पून हिरवी मिरची […]

No Picture
Uncategorized

ब्रेड पिझ्झा

साहित्य: ४ ब्रेडचे स्लाईस, १/२ कप पिझ्झा सॉस, १/२ कप भोपळी मिरचीचे पातळ काप, १/२ कप कांद्याचे पातळ काप, टोमॅटोच्या १२ पातळ चकत्या, १/२ कप किसलेले पनीर, अर्धा ते पाऊण कप किसलेले चिझ, ड्राय बेसिल किंवा […]

No Picture
Uncategorized

आम्रखंड

साहित्य : पाव किलो चक्का (सायीचा), २ आंब्यांचा रस, १ वाटी साखर. कृती : चक्क्यामध्ये २-३ तास आधीच साखर मिसळून ठेवावी. नंतर ते मिश्रण पुरणयंत्रातून काढावे. त्यात हापूसच्या आंब्याचा सुरेख रंग व चव श्रीखंडाला येते.