क्रिस्पी मसाला कॉर्न
साहित्य: कॉर्न १ कप, ७ ते ८ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे मैदा, हळद, मीठ, पाणी, तळायला तेल. मसाल्या साठी: कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून, बारीक चिरलेली मिरची, तिखट थोडं. कृती: एका […]
साहित्य: कॉर्न १ कप, ७ ते ८ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे मैदा, हळद, मीठ, पाणी, तळायला तेल. मसाल्या साठी: कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून, बारीक चिरलेली मिरची, तिखट थोडं. कृती: एका […]
साहित्य : स्वीटकॉर्न पेस्ट १ वाटी (स्वीटकॉर्न दाणे मिक्सर मधून काढून पेस्ट करणे किंवा अर्धवट बारीक केले तरी चालतील), १ वाटी बारीक रवा, १ वाटी ताक (दह्यात पाणी घालून घेतलं तरी चालेल), मीठ, आलं, जिरे, मिरची […]
साहित्य- १ वाटी बेसन, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, चवीपुरते मीठ, ३ हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, १ वाटी ओले खोबरे आणि अर्धी वाटी हळद, हिंग, मोहरी घातलेली फोडणी. कृती – बेसन, ताक व […]
साहित्य – चिकन – अर्धा किलो, कांदे – 6/7 (मोठ्या आकाराचे), सुके खोबरे – 1 कप (किसलेले ), टोमॅटो – 2 (मोठे व लालबुंद ), आलेलसुण पेस्ट – 2 मोठे चमचे, हळद – 2 चमचे, लाल […]
साहित्य: २०० ग्राम पनीर, मोठे चौकोनी तुकडे, १ मध्यम भोपळी मिरची, मध्यम चौकोनी तुकडे, १ लहान कांदा, मध्यम चौकोनी तुकडे (प्रत्येक पाकळी विलग करावी.) पुदिना चटणी: १/४ कप पुदिन्याची पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टीस्पून […]
साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, १ मध्यम भोपळी मिरची, बारीक चिरून, १/२ कप पातळ चिरलेली कोबी, १/२ कप जाडसर किसलेले गाजर, १/२ कप बारीक चिरलेला फ्लॉवर, १/२ कप दूध, १ टेस्पून मैदा, १/४ कप किसलेले चीज, […]
साहित्य : एक किलो चिकन, दोन कांदे slice करून, लसूणपाकळ्या 5/6, एक मोठा टोमॅटो चिरून घ्या, एक कांदा बारीक चिरून, लसूण, खोबरे, कोथिंबीर, आले चे वाटण, 4/5 चमचे किसलेले खोबरे, हळद, मीठ, घरगुती मसाला, चिकन […]
साहित्य : २ मोठी शिराळी, १ कांदा, ४ ते ५ पाकळ्या लसूण, चण्याच्या डाळीचा भाजून काढलेला भरडा (जाडसर पीठ) २ टेबलस्पून तेल, तिखट, हळद, मीठ, जिरे-धण्याची पूड १/२ टी स्पून, हिंग, मोहरी फोडणीला. कृती : […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes