No Picture
Uncategorized

आजचा विषय केळी भाग दोन

केळी अनेक प्रकारची असतात. हिरवी, वेलची, रस्ताळी, पांढरी, लांब केरळची, लाल मद्रासी… अशी अनेक नावे घेऊन त्यातले प्रकार आपल्यासमोर फडा काढून उभे असतात. केळ्यात भरपूर पोटॅशियम, सोडियम, क्लोरिन, लोह, अमिनो ऍसिड, फोलेट अशी अनेक पोषणद्रव्ये […]

No Picture
Uncategorized

चमचमीत दाल प्रकार भाग दोन

साबुत मसूरकी दाल साहित्य ः एक वाटी मसूर, तीन टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, पंजाबी गरम मसाला, आमचूर, तूप, जिरे, हिंग, आले. कृती ः कुकरमध्ये एक वाटी मसूर, दोन वाट्या पाणी, टोमॅटो चिरून, […]

No Picture
Uncategorized

खतखतं

साहित्य: १/२ कप तुरीची डाळ, १/२ कप खवलेलं ओलं खोबरं, १ मुठ शेंगदाणे, १ हिरवी मिरची, ४-५ आमसुलं, २ मक्याची कणसं (अमेरिकन स्वीटकॉर्न), १ छोटा बटाटा, मध्यम चौकोनी फोडी करून, रताळ्याच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी, भोपळी […]

No Picture
Uncategorized

आज रविवार स्पेशल कॉन्टीनेंटल व्हेज डिशेस

ब्रंट गार्लीक फ्राइड राईस साहित्य : उकडून घेतलेला तांदूळ १ बाऊल, बारीक चिरलेले गाजर, फरसबी, फ्लॉवर अर्धा वाटी, बारीक चिरलेली कांदापात अर्धा वाटी, तळून घेतलेले चिरलेले लसूण ३ ते ४ चमचे, सोयासॉस अर्धा चमचा, व्हाइट […]

No Picture
Uncategorized

आजचा विषय गुजरातची खाद्य संस्कृती

गुजराती बांधव एरवी व्यापार-धंद्याबाबत चोख, हिशेबी असतील; पण खाणं-पिणं, आदरातिथ्य आणि पाहुणचाराबाबत मात्र सदैव तत्पर नि उदार असतात. अगदी साधं एखाद्या प्रवासाचं वा रेल्वेच्या डब्यातलं उदाहरण जरी घेतलं तरी बघा… आपल्या शेजारी जर गुजराती मंडळी […]

No Picture
Uncategorized

गव्हाचा चीक

साहित्य – अर्धी वाटी गव्हाचं सत्व, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, कोथिंबीर, मीठ, ताक आणि साखर. कृती – मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गव्हाच्या सत्वात दीड वाटी पाणी, एक वाटी ताक आणि मीठ-साखर घालून […]

No Picture
Uncategorized

खव्याची पोळी

साहित्य ः  एक वाटी खवा, दीड वाटी पिठीसाखर, भाजलेल्या खसखशीची पूड पाव वाटी, वेलची पूड, तूप. कृती ः थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून […]

No Picture
Uncategorized

सांज्याची पोळी

सांजा (शिरा)बनवण्याची कृती ः अर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा […]

No Picture
Uncategorized

रोस्टेड पेपर टोमॅटो सूप

तीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड. कृती:-  ओव्हन […]

No Picture
Uncategorized

वांग्याचे लोणचे

साहित्य: • ७५० ग्रॅम लहान गोल वांगी, • १० लसूण पाकळ्या, • २ इंच आले, १५ लाल मिरच्या, • ११५ मिली व्हिनीगर, • ५ चमचे मोहरीची डाळ, • १ चमचा हळद, १२५ ग्रॅम गूळ, • […]