गाबीटो भेळ
साहित्य:- २ मध्यम आकाराची लाल गाजरे (केशरी नकोत), १ मोठे बीट, २ मध्यम टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, चवीप्रमाणे मीठ भेळेच्या चटण्या:- खजुर-चिंचेची चटणी, पुदिना-कोथिंबीरीची चटणी, लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी. सजावटीसाठी:- मटकी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. […]