No Picture
Uncategorized

हरभऱ्याच्या डाळीचा चटका

साहित्य : हरभऱ्याची डाळ, दही, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, फोडणी. कृती : हरभऱ्याची डाळ ३ तास भिजत ठेवावी. नंतर डाळ जाडसर वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात. नंतर त्यात दही व मीठ […]

No Picture
Uncategorized

हळदीच्या पानातले पातोळे

साहित्य- एक मोठी काकडी (तिला तवस म्हणतात), गूळ, १ वाटी ओले खोबरे, चवीपुरते मीठ, मोहनसाठी २ चमचे तेल, तांदळाचे पीठ, ताजे लोणी, हळदीची पाने. कृती- प्रथम काकडी किसून त्यात मीठ, तेल व आवडीप्रमाणे गूळ घालून […]

No Picture
Uncategorized

ज्वारीचे उप्पीट

साहित्य- १ वाटी ज्वारीचे पीठ, लाल सुक्या मिरच्या, उडदाची भाजलेली डाळ, कढीपत्ता, २ चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद. कृती- ज्वारी पीठ चांगले लालसर भाजून घ्यावे. मग कढईत फोडणी करावी.  एक वाटी पाणी घेऊन ते […]

No Picture
Uncategorized

मिक्स व्हेज स्टफिंग फ्रँकी

साहित्य : दोन बटाटे (शिजवून तुकडे केलेले) , एक वाटी हिरवे सोललेले मटार (दहा मिनिटं पाण्यात शिजवलेले), १/४  वाटी मक्याचे दाणे ( दहा मिनिटं पाण्यात शिजवलेले ), १/४ वाटी किसलेले गाजर, १/४ वाटी चिरलेली हिरवी सिमला मिरची, १ /४ […]

No Picture
Uncategorized

पनीर पसंदा

साहित्य: २०० ग्राम पनीर, २ लवंगा, २ मिरी दाणे, १ लहान दालीचीनीचा तुकडा (किंवा ३ चिमटी दालचिनी पावडर), १ मध्यम कांदा, बारीक चिरून (१/४ कपपेक्षा थोडा जास्त), १ टिस्पून आलं, १ टिस्पून लसूण पेस्ट, १ कप […]

No Picture
Uncategorized

हिरवे मटार आणि कोकोनट पराठा

साहित्य :  स्टफिंग साठी :  दोन वाट्या हिरवे सोललेले मटार, एक वाटी किसलेला नारळ, १/४  वाटी कोथिंबीर, १ चमचा हिरवी मिरची व जिरे पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा पावभाजी मसाला, १/४ चमचा साखर, मीठ. आवरणासाठी :  दोन वाट्या […]

No Picture
Uncategorized

दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या टिप्स

स्वच्छ , सुंदर स्वयंपाकगृहात प्रसन्न मनाने बनवलेला स्वयंपाक आपल्याला उत्तम आरोग्य, तेज, कांती, ऊर्जा देतो. स्वयंपाक करणे ही एक कला आहे . या कलेमध्ये बरेच बारकावे आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रमाणं आहेत. या प्रमाणांनुसार योग्य पद्धतीने […]

No Picture
Uncategorized

पोश्तो

खरं तर पोश्तो हा बंगाली शब्द, म्हणजे आपली खसखस हो. फार चविष्ट पदार्थ होतात ह्या खसखसी ने. खीर काय, शिरा काय, भाज्यांची ग्रेव्ही काय आणि आता आज जी पाहणार ती बटाट्याची भाजी. मी ही भाजी […]