तांदळाचे लाडू
साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड. कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून […]

दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. […]
साहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ. कृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या […]
साहित्य : ५०० ग्रॅम ताजे दही, ५० ग्रॅम पिठीसाखर, १० ते १५ धागे केशर, १ चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर – ३ ते ४ वेलची , ५ ते ६ बारीक कापलेले पिस्ते, ५ ते ६ बारीक कापलेले बदाम. कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून २ ते ३ तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या. तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.
साहित्य : ५ ब्राऊन ब्रेड चे स्लाईसेझ, १ वाटी तूप, १ वाटी रवा, १/४ वाटी सिमला मिरची चे तुकडे, १/४ वाटी गाजराचे तुकडे, १/४ वाटी कणसाचे दाणे, १/२ चमचा मिरी पावडर, १/२ चमचा चिली फ्लेक्स, ५ चीज क्युब्ज, चवीनुसार मीठ. कृती : एक मोठी वाटी बटर पूर्णपणे फेटून घ्या. आता त्यात रवा आणि इतर भाज्या एकत्र करुन घ्या. आणि पंधरा मिनिटे तसेच ठेवा. आता ब्रेड स्लाइसवर हे मिश्रण लावून घ्या व त्यावर चीज किसून घ्या. आता नॉनस्टिक तव्याला गरम करुन त्यावर तूप घाला आणि ब्रेड चे स्लाइसेस त्यावर ठेवून द्या. आणि मंद आचेवर टोस्ट करुन घ्या. तयार झालेले हेल्दी सॅन्डविच टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस. कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या. मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

मोगल आक्रमणानंतर भारतीय खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाले. तांदूळ आणि मांसाचे तुकडे यांच्या मिश्रणातून बनणारे विविध पुलाव, कबाब, सामोसे, फळे वापरून केलेले गोड पदार्थ आणि फालुदा, सरबते या सारख्या पदार्थांनी अव्वल स्थान मिळवलं. […]
भारतावर अनेकांची आक्रमणे झाली. अनेक देशांबरोबर व्यापारही होता आणि त्याचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर कसा झाला ते पहाणंही मनोरंजक ठरेल तेव्हां त्याचा आढावा आता घेऊ. […]
आतापर्यंत आपण भारतात निर्माण झालेल्या अन्नपदार्थांविषयीच्या ग्रंथ संपदेबद्दल माहिती घेतली. या ग्रंथ संपदेमधलं अमूल्य रत्न म्हणून राजा सोमेश्वराने लिहिलेल्या ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ अर्थात् ‘मानसोल्लास’ या ग्रंथाचा उल्लेख करावाच लागेल. बाराव्या शतकात लिहिला गेलेला हा ग्रंथ जगातला पहिला ज्ञानकोश गणला जातो. […]
Copyright © 2026 | MH Magazine WordPress Theme by MH Themes