टोमाटोची झटपट भाजी
साहित्य :- मोठे लालभडक टोमाटो तीन-चार, कांदे दोन मध्यम आकाराचे, तीन-चार हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, तीन चमचे तेल, तिखट एक चमचा, चवीपुरतं मीठ वं साखर. कृती :- १) टोमाटो , कांदे चिरून घ्यावेत . मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत . कोथिंबीर चिरून […]