Month: August 2018
सावजी रस्सा पाटवडी
साहित्य : कांद्याचे वाटण २०० ग्रॅम (३०० ग्रॅम कांदे तेलावर परतून त्याची पेस्ट करा), आलं-लसूण पेस्ट- एक वाटी, लाल मिरच्या ८ ते १०, बडीशोप एक चमचा, मोठी वेलची ४ ते ५, छोटी वेलची ८ ते […]
कोहाळ्याचे वडे
साहित्य: एक वाटी उडदाची डाळ, दोन वाट्या कोहळ्याचा कीस, सात – आठ हिरव्या मिरच्या, एक चमचा तिखट व चमचा हळद, कोथिंबीर आणि तेल , मीठ चवीनुसार. कृती: प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुवून ती चार – पाच तास […]
उपवासाची चकली
साहित्य : तीन वाट्या उपवासाच्या भाजणीचे पीठ, चवीपुरते तिखट, जिरेपूड एक चहाचा चमचा, चहाचे दोन चमचे लोणी, मीठ, तूप. कृती : मंद गॅसवर पातेल्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवा. त्यात जिरेपूड, तिखट, मीठ, लोणी, घाला. पातेल्यातील पाणी उकळले की पातेले खाली उतरावा. […]
उपवासची धिरडी
साहित्य : वरईच्या तांदळाचे बारीक दळलेले पीठ तीन वाटी, दोन हिरव्या मिरच्या, दोन कप आंबट ताक, भरड कुटलेले जिरे दोन चिमटी मीठ, तूप. कृती : मिरची बारीक चिरा, सर्व पदार्थ फक्त तूप सोडून एका पातेल्यात घाला. सर्व पदार्थ चांगले कालवा. गोळा […]
गोडाची कमळफुले
साहित्य:- १ वाटी मैदा, २ चमचे तूप, चिमूटभर सोडा, ५-६ चमचे साखर, कमळफुलाचा साचा (हा साचा बाजारात मिळतो.) तळण्यासाठी तेल. कृती:- मैदा, गरम तूप, चिमूटभर सोडा व साखर एकत्र करावी. कणभर मीठ घालावे. नंतर त्यात […]